IVF म्हणजे काय? प्रक्रिया, तयारी व जोखीम – IVF information in Marathi
आज अशी अनेक विवाहीत जोडपे(Married Couples) आहेत जे आपणास संतान प्राप्ती व्हावी यासाठी IVF Treatment करण्याचा विचार करत असतात.
पण यामध्ये दोघांनाही काही Physical तसेच Mental Obstacles तसेच Problems ला Face करावे लागत असते.
कारण IVF च्या First Cycle मध्ये यशस्वीपणे गर्भधारणा होणे हे पुर्णपणे आपल्या Physical Ability आणि Mental Condition वर Depend असते.
आपण देखील आयव्ही एफ Treatment Use करून आईवडील होऊ इच्छित आहात तर आपण हा आजचा लेख नक्की वाचायला हवा कारण आजच्या लेखात आपण IVF विषयी एकदम सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
IVF चा फुलफाँर्म काय होतो?(IVF Full Form In Marathi)
आयव्हीएफचा फुलफाँर्म In Vitro Fertilization असा होतो.
IVF म्हणजे काय?(IVF Meaning In Marathi)
IVF म्हणजेच In Vitro Fertilization ही एक प्रक्रिया असते ज्यात स्त्रीच्या अंडाशयातुन बीज घेण्यात
IVF उपचाराची प्रक्रिया कशी असते?(IVF Treatment Process In Marathi)
In Vitro Fertilization (आयव्हीएफ) ही गर्भाधानाची(Fertilization) एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये अंडी,शुक्राणू इन विट्रो (काचेमध्ये) एकत्र केली जात असतात.
या प्रक्रियेमध्ये स्त्रीच्या Ovulate Process चे निरीक्षण करणे आणि उत्तेजित करणे(Stimulate) त्यांच्या अंडाशयातून बीजांड किंवा (अंडी) काढून टाकणे आणि शुक्राणूंना प्रयोगशाळेतील संस्कृती माध्यमात त्यांना फलित करणे समाविष्ट आहे.
फलित अंड्याचे (झायगोट) 2-6 दिवस गर्भ संवर्धनानंतर,यशस्वी गर्भधारणा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने गर्भाशयात रोपण केले जाते.
IVF Treatment का केली जाते?आणि केव्हा केली जाते(Why Is IVF Treatment Done? And When Is It Done?)
IVF Treatment पुढील Conditions मध्ये केली जात असते-
● जेव्हा Fallopian Tube Block किंवा Damage झालेला असतो.तेव्हा देखील IVF Treatment चा वापर केला जात असतो.
● जेव्हा पुरूषात शुक्राणुंची संख्या कमी असेल म्हणजेच Sperm Count ची कमतरता असते.तेव्हा देखील IVF Treatment चा वापर केला जात असतो.
● जेव्हा महिलेस स्त्रीबीजाची (Ovulation) चा Problem असेल.तेव्हा देखील IVF Treatment चा वापर केला जात असतो.
● Premature Ovarian Failure Condition असेल तेव्हा तेव्हा देखील IVF Treatment चा वापर केला जात असतो.
गर्भामध्ये काही समस्या असली तर स्त्रियांना गर्भवती व्हायला अडचणी येत असतात.तेव्हा देखील IVF Treatment चा वापर केला जात असतो.
IVF Treatment केली जाण्याची इतर कारणे(-Other Reasons And Causes Of IVF Treatment
ज्या स्त्रीची Fallopian Tube काढुन टाकण्यात आलेली असते.किंवा ती स्त्री एखाद्या अनुवांशिक आजराने त्रस्त असेल ज्यामुळे ती गर्भवती होऊ शकत नाही अशा महिलेसाठी IVF Treatment चा पर्याय वापरला जात असतो.
IVF Method चा वापर करून यशस्वीपणे गर्भधारणा करण्यासाठी उपाय कोणकोणते आहेत?(What Are The Remedies And Best Tips For Successful Pregnancy Using IVF. Method?)
No comments:
Post a Comment